Photo: श्वेता तिवारीचा देसी लूक

दैनिक गोमन्तक

श्वेता तिवारीने देसी लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहे.

shweta tiwari | Dainik Gomantak

श्वेता तिवारी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.

shweta tiwari | Dainik Gomantak

श्वेता पारंपारिक कपड्यांमध्ये खुप सुंदर दिसत आहे.

shweta tiwari | Dainik Gomantak

श्वेता लाल साडीत खुप सुंदर दिसत आहे.

shweta tiwari | Dainik Gomantak

श्वेताने मोठे खानातले घातले आहे.

shweta tiwari | Dainik Gomantak

श्वेताने अनेक सुंदर पोझ दिले आहे.

shweta tiwari | Dainik Gomantak

तिच्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहे.

shweta tiwari | Dainik Gomantak

श्वेता फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

shweta tiwari | Dainik Gomantak

श्वेताचा 3.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

shweta tiwari | Dainik Gomantak
goa | Dainik Gomantak