Shweta Tiwari: वय कमी होत असलेली कूल मॉम तुम्ही पाहिलीये का ?

Sumit Tambekar

श्वेता तिवारी आणि मुलगी पलक अनेकदा सोशल मीडियावर झलक शेअर करतात

मुलगी पलक | Dainik Gomantak

श्वेताचे वय उलटत चालले आहे हे सिद्ध करणारे फोटो शेअर होतायेत

(Shweta Tiwari is one of the most popular and talented actresses in the Television industry)

श्वेताचे वय उलटत चालले आहे | Dainik Gomantak

एक आई इतकी हॉट दिसू शकते का? असा प्रश्न विचारला जात आहे

आई इतकी हॉट दिसू शकते | Dainik Gomantak

श्वेता तीच्या कामुक आणि मोहक डोळ्यांनी चाहत्यांना घायाळ करते आहे

मोहक डोळे | Dainik Gomantak

श्वेता तिवारी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय | Dainik Gomantak

तिचा मोहक लुक अनेक नेटिझन्सना प्रभावित करू लागला आहे

तिचा मोहक लुक | Dainik Gomantak

एका यूजरने कमेंट केली की “शरम कर तेरी 22 साल की बेटी है

शरम कर तेरी 22 साल की बेटी है | Dainik Gomantak
Dainik Gomantak