Shweta Tiwari: श्वेताच्या दिलखेच अदा पाहुन फॅन्स झाले वेडे..

Rahul sadolikar

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीच्या सौंदर्याचं नेहमी कौतुक केलं जातं

Shweta Tiwari | Dainik Gomantak

आपल्या अभिनयाबरोबरच श्वेताने आपल्या सौंदर्याने श्वेताने आपल्या फॅन्सच्या मनावर मोहिनी घातली आहे.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

42 वय असुनही श्वेताने स्वत:ला ज्या पद्धतीने फिट ठेवले आहे ते लाजवाब आहे

Shweta Tiwari | Dainik Gomantak

या वयातही श्वेताचा फिटनेस पंचवीशीतल्या तरुणीला लाजवेल असाच आहे.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

इतर अभिनेत्रींना ती सौंदर्याच्या बाबतीत आजही टक्कर देत आहे

Shweta Tiwari | Dainik Gomantak

इंन्स्टाग्रामवर आपले हॉट फोटो टाकुन श्वेता आपल्या फॅन्सची झोप उडवत असते.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

सोशल मिडीयावर श्वेता हल्ली जास्तच अॅक्टिव्ह असते

Shweta Tiwari | Dainik Gomantak
Amruta Khanvilkar | Dainik Gomantak