Skin Care Tips: नितळ त्वचेसाठी पालकाचे करावे सेवन

Puja Bonkile

पालकामध्ये व्हिटॅमिन आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. याचे सेवन नियमितपणे केल्यास आपली त्वचा निरोगी राहते.

पालक | Dainik Gomantak

ग्लोइंग स्कीनसाठी नियमितपणे 1 वाटी दही खाणे चांगले असते.

दही | Dainik Gomantak

हळदीच दूध ग्लोइंग स्कीनसाठी उपयुक्त ठरते. तसेच हळदीच दूध आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

हळदीच दूध | Dainik Gomantak

बीट एंटीऑक्सीडेंटने समृद्ध असते. यांचा ज्यूस पिणे आपल्या आरोग्यासह त्वचेसाठी

सुद्धा अनेक फायदे आहेत.

बीट | Dainik Gomantak

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे आपली त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.

लिंबू | Dainik Gomantak