Winter Skin Care हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

गोमन्तक डिजिटल टीम

हिवाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

हिवाळा आणि त्वचा

सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा असे त्वचेचे तीन प्रकार आहेत.

कोरडी त्वचा

थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे आणि त्वचा कोरडी पडण्याची शक्यता आहे.

केमिकल प्रोडक्टस्

रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करा.

चेहरा कोमट पाण्याने धुवा

चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते.

थंड पाण्यामुळे त्वचा कोरडी पडते.

रोज रात्री झोपण्याधी चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर हायड्रेटिंग सीरम लावा. हे सीरम चेहऱ्याला लावून मालिश करा. यामुळे चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत नाही आणि मुलायम राहते.

रोज रात्री झोपण्याधी चेहरा धुवा.

घरी तयार केलेल्या फेस पॅकचा वापर करा. मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. तसेच मसूर डाळीचा पॅक देखील तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.

फेस पॅकचा वापरा
Goa | Dainik Gomantak