50,000 च्या आतील बेस्ट स्मार्टफोन

Puja Bonkile

Apple iPhone SE3 हा मोबाइल 41,900 रूपयाला खरेदी करू शकता. वायरलेस चार्जिगसह अनेक फिचर्स यामध्ये आहेत.

Apple iPhone SE3 | Dainik Gomantak

Motorola Edge 30Pro हा मोबाइल 44,999 रूपयाला खरेदी करू शकता. या मोबाइलची बॅटरी उत्तम आहे.

Motorola Edge 30Pro | Dainik Gomantak

Samsung galaxy A73 5G हा मोबाइल 41,860 रूपयापासुन खरेदी करू शकता. /या मोबाइलचा108 MP मेन कॅमेरा आहे.

Samsung galaxy A73 5G | Dainik Gomantak

iqoo9 हा मोबाइल 42,990 रूपयापासुन खरेदी करू शकता. हा मोबाइल सुपरफास्ट चार्ज होत असुन ट्रिपल कॅमेरा आहे. ज्या लोकांना फोटो काढायची आवड आहे ते हा मोबाइल खरेदी करू शकता.

iqoo9 | Dainik Gomantak

Realme GT 2 Pro हा मोबाइल 50,199 रूपयापासुन खरेदी करू शकता. या मोबाइल 5000mAh बॅटरी, 50 MP कॅमेरासह अनेक फिचर्स देण्यात आले आहे.

Realme GT 2 Pro | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

mobile | Dainik gomantak