WPL मधील सर्वात महागडी खेळाडू

गोमन्तक डिजिटल टीम

वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिला ऑक्शन

Smriti Mandhana | Instagram

पहिल्या हंगामातील सर्वात महागडी खेळडू स्मृती मंधाना

Smriti Mandhana | Instagram

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात समावेश

Smriti Mandhana | Instagram

बेंगलोरने 3 कोटी 40 लाखांची बोली लावत संघात सामील केले

Smriti Mandhana | Instagram

स्मृतीला नॅशनल क्रशच्या नावानेही ओळखले जाते

Smriti Mandhana | Instagram

स्मृतीचे इंस्टाग्रामवर 72 लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत

Smriti Mandhana | Instagram

 स्मृती मंधानाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड आहे

Smriti Mandhana | Instagram