अक्रोड अन् आरोग्याचं अनोखं नातं

Puja Bonkile

अक्रोड हे एक सुपरफुड असून निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

soaked walnuts | Dainik Gomantak

भिजवलेले अक्रोड

तज्ञांच्या मते पाण्यात भिजवलेले अक्रोड खाणे आरोग्यदायी असते.

soaked walnuts Benefits | Dainik Gomantak

पचनासाठी फायदेशीर

अक्रोड खाल्याने पचनासंबंधित समस्या दूर होतात.

Stomach | Dainik Gomantak

फिटनेस

फिट राहण्यासाठी भिजवलेले अक्रोड खावे

Fitness | संग्रहित

हाडांचे आरोग्य

भिजवलेले अक्रोड खाल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते

bones | Dainik Gomantak

एॅलर्जी

तुम्हाला एॅलर्जीचा त्रास असेल तुम्ही भिजवून अक्रोड खाऊ शकता.

Allergy | Dainik Gomantak

मेंदु

मेंदुचे आरोग्या निरोगी ठेवण्यासाठी अक्रोड खावे

brain | Dainik Gomantak

मधुमेह

भिजवलेले अक्रोड खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहते.

Diabetes | Dainik Gomantak
Ganpati Festival 2023 | Dainik Gomantak