Skin Care Tips: साॅफ्ट स्किनसाठी करा 'हे' बेस्ट उपाय

दैनिक गोमन्तक

हिवाळ्यात त्वचा मऊ मुलायम ठेवण्यासाठी काही खास उपाय आपण बघुयात.

Soft Skin Tips | Dainik Gomantak

मऊ त्वचा मिळविण्यासाठी कॉफी पावडर आणि दालचिनीपासून स्क्रब बनवता येतो.

Soft Skin Tips | Dainik Gomantak

स्क्रबिंगमुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि घाण, धूळ आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात.

Soft Skin Tips | Dainik Gomantak

दुधाची मलई लावल्यास त्वचा मऊ राहण्यास नक्कीच मदत मिळेल.

Soft Skin Tips | Dainik Gomantak

मोहरीच्या तेलानं संपूर्ण शरीराचा मसाज करावा आणि यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी.

Soft Skin Tips | Dainik Gomantak

टोमॅटोचा रस चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा हायड्रेट होते इतकेच नाही तर त्वचेला लकाकी मिळते.

Soft Skin Tips | Dainik Gomantak

हिवाळ्यात त्वचेसाठी गरम पाण्याचा वापर टाळा त्यामुळे त्वचेचे मॉईश्चर कमी होऊ शकते.

Soft Skin Tips | Dainik Gomantak

ज्यावेळी तुम्हाला तुमची त्वचा कोरडी वाटेल.त्या त्या वेळी तुम्ही मॉईश्चरायझर लावा.

Soft Skin Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak