Sohail Khan and Seema Khan Divorce : नेमकी कोण आहे सीमा खान?

Kavya Powar

अभिनेता सलमान खानच्या पहिला भाऊ अरबाज खानपाठोपाठ आता त्याचा दुसरा भाऊ सोहेल खानही घटस्फोट घेतो आहे

Sohail Khan and Seema Khan Divorce | Dainik Gomantak

सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान दोघांनी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

Sohail Khan and Seema Khan Divorce | Dainik Gomantak

अभिनेत्री मलायका अरोरापाठोपाठ सीमा खानही 24 वर्षांच्या संसारानंतर खान कुटुंबापासून विभक्त होते आहे.

Sohail Khan and Seema Khan Divorce | Dainik Gomantak

सोहेल आणि सीमाची पहिली भेट प्यार किया तो डरना क्याच्या शूटिंगवेळी झाली होती. त्यावेळी सीमा मुंबईत राहत होती.

Sohail Khan and Seema Khan Divorce | Dainik Gomantak

त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि आयुष्यभऱ एकमेकांचं होण्याचा निर्णय घेतला. 1998 साली त्यांनी लग्न केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sohail Khan and Seema Khan Divorce | Dainik Gomantak