Sonam Kapoor चा दिवाळीतील ट्रॅडिशनल आऊटफिट

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच आई झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर

आई झाल्यानंतर सोनम आपली पहिलीच दिवाळी साजरी करत आहे. या दिवाळीतील सोनालीचा ट्रॅडिशनल आऊटफिटमधील नाव लूक समोर आला आहे.

ट्रॅडिशनल आऊटफिट

सोमनचा नवा लूक अगदी वेगळा आणि हटके दिसत आहे. यात सोनम अधिक सुंदर दिसत आहे.

वेगळा आणि हटके लूक

सोनमने दिवाळीत ट्राय केलेले तिन्ही लूक सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

तिन्ही लूक सोशल मिडियावर शेअर

साडीमधील लूक देखील सोनमचा अधिक खुलून दिसत आहे.

साडीमधील लूक

सोनमाचा भारतीय आवतार अनेकांना भावला असून, सोनमच्या या लूक लाखो लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत.

भारतीय आवतार

सोनम सध्या दिवाळीच्या आनंदात चांगलीच रंगली आहे.

दिवाळीचा आनंद
Goa | Dainik Gomantak