राशीची अदा चाहत्यांच्या मनी उतरली...

Manish Jadhav

दिलाची राणी...

राशी चाहत्यांच्या दिलाची राणी बनली.

Rashi Khanna | Dainik Gomantak

राशीची अदा...

राशीची कातिलाना अदा पाहून चाहते घायाळ झाले.

Rashi Khanna | Dainik Gomantak

हसमुख राशी...

राशीची हसमुख अदा चाहत्यांना मंत्रमुग्ध करते.

Rashi Khanna | Dainik Gomantak

चाहत्यांचं प्रेम...

राशी चाहत्यांचं खरखुरं प्रेम आहे.

Rashi Khanna | Dainik Gomantak

राशीच्या डोळ्यातील नजाकत...

राशीच्या डोळ्यातील नजाकत चाहत्यांना खल्लास करते.

Rashi Khanna | Dainik Gomantak

चाहत्यांचा 'चंद्र'...

राशीच्या हसमुख अदेमध्ये चाहत्यांना त्यांचा चंद्र दिसतो.

Rashi Khanna | Dainik Gomantak

चाहत्यांची तमन्ना...

राशी चाहत्यांच्या दिलाची तमन्ना बनली.

Rashi Khanna | Dainik Gomantak

लाजरी-बुजरी राशी...

लाजरी-बुजरी राशी चाहत्यांना भावते.

Rashi Khanna | Dainik Gomantak