गोमन्तक डिजिटल टीम
सौंदर्याच्या बाबतीत दाक्षिणात्य अभिनेत्री नेहमीच चर्चेत असतात.
मालविका मोहनन एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
सर्वात लोकप्रिय, प्रतिभावान आणि देखण्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.
अभिनयासोबतच मालविका तिच्या ग्लॅमरस लूकमुळेही चर्चेत असते.
इंस्टाग्राम तिचे अनेक मन वेधून घेणारी छायाचित्रे पाहायला मिळतात
नुकतेच तिने साडीतील फोटो शेअर केले असून, यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
मालविकाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोंना लाईक केले आहे.