"मी हॉट आहे, तोंड बंद करा" 'जवान' फेम प्रियामणी का भडकली

Rahul sadolikar

प्रियामणीची चर्चा

साऊथची ब्युटी क्वीन प्रियामणी सध्या जवान चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Priyamani | Dainik Gomantak

प्रियामणी संतापली

सध्या सोशल मिडीयावर प्रियामणी एका गोष्टीवर संतप्त झाल्यामुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

Priyamani | Dainik Gomantak

बॉडी शेमिंगचा मुद्दा

सोशल मिडीयावर एका युजरने प्रियामणीला तिच्या वजनावरुन टोमणा मारल्यामुळे प्रियामणी चांगलीच भडकली आहे.

Priyamani | Dainik Gomantak

स्कीन टोन आणि अभिनयावरुन टोमणे

प्रियामणी नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. त्यांच्यापैकी काहींनी प्रियामणीला तिच्या त्वचेचा रंगावरुन आणि अभिनयाच्या निवडीबद्दल असभ्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priyamani | Dainik Gomantak

प्रियामणीचे उत्तर

मी 38 वर्षांची आहे पण तरीही हॉट आहे. तोंड बंद करा." असे जोरदार प्रत्युत्तर प्रियामणीने ट्रोलर्लना दिले आहे.

Priyamani | Dainik Gomantak

आंतरधर्मीय विवाहामुळे प्रियामणी ट्रोल

मुस्तफा राजसोबतच्या लग्नानंतर प्रियामणी सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.

Priyamani | Dainik Gomantak

आंतरधर्मीय विवाहावर प्रियामणी म्हणते

आंतरधर्मीय विवाहामुळे झालेल्या ट्रोलींगनंतर प्रियामणी म्हणाली होती “इतक्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे मी घाबरले आहे! लोकांनो मोठे व्हा !!! हे माझे जीवन आहे

Priyamani | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak