Sreelakshmi Suresh 8 व्या वर्षी स्वतःची कंपनी & 40 पुरस्कार

गोमन्तक डिजिटल टीम

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील श्रीलक्ष्मी सुरेश, 19व्या वर्षी श्रीलक्ष्मी सुरेश ही भारतातील सर्वात तरुण वेब डिझायनर आहे.

सर्वात तरुण वेब डिझायनर

श्रीलक्ष्मीने वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून संगणकावर काम करायला सुरुवात केली. याच वयात श्रीलक्ष्मीने कॉम्प्युटर कोडिंग शिकायला सुरुवात केली.

कॉम्प्युटर कोडिंग शिकायला सुरुवात

श्रीलक्ष्मीने वयाच्या 8 व्या वर्षी तिने www.presentationhss.com या नावाने तिच्या शाळेसाठी वेबसाइट तयार केली.

शाळेसाठी वेबसाइट

तसेच, श्रीलक्ष्मीने स्वतःची वेब डिझाईन कंपनी www.edesign.co.in देखील सुरू केली.

स्वतःची वेब डिझाईन कंपनी

श्रीलक्ष्मीला देशातच नाही तर जगात ओळख मिळाली असून, वयाच्या 8 व्या वर्षी तिला 40 हून अधिक पुरस्कार मिळाले होते.

40 हून अधिक पुरस्कार

श्रीलक्ष्मीला अमेरिका वेबमास्टर असोसिएशनचे सदस्यत्व, गोल्ड वेब पुरस्कार आणि अपवादात्मक कामगिरीसाठी भारत सरकारचा राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला आहे.

वेबमास्टर असोसिएशनचे सदस्यत्व

श्रीलक्ष्मी इन्फोग्रुपची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आणि YGlobes च्या डायरेक्टर देखील आहेत. जगातील सर्वात तरुण सीईओ बनण्याचा मानही तिच्या नावावर आहे.

जगातील सर्वात तरुण सीईओ
Goa | Dainik Gomantak