Cristiano Ronaldo ची एकुण संपत्ती आहे किती, घ्या जाणून...

Akshay Nirmale

फुटबॉलच्या दुनियेतील बेताज बादशाह क्रिस्तियानो रोनाल्डो याने नुकतेच मँचेस्टर युनायटेड हा क्लब सोडला आहे.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

मँचेस्टर युनायटेडसाठी रोनाल्डोने 346 सामने खेळले असून त्यात 145 गोल केले आहेत.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

रोनाल्डो हा जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे. त्याची एकुण संपत्ती 500 मिलियन डॉलरहून अधिक आहे.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

रोनाल्डोच्या घराची किंमत 469 कोटी रूपये आहे. त्याने गतवर्षी गर्लफ्रेंड आणि मुलांसाठी 336 कोटी रूपयांचे हॉटेल खरेदी केले होते.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

रोनाल्डोकडे स्वतःचे खासगी जेटदेखील आहे.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

इन्स्टाग्रामवर रोनाल्डोला ५० कोटी फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 17 कोटी रूपये मिळतात, असे सांगितले जाते.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

रोनाल्डो हा उत्तम फिटनेस असलेला व्यक्ती आहे. तो त्याचे फिटनेस रूटीन कधीही चुकवत नाही.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak
Dainik Gomantak