RajKummar Rao मेहनतीने नाव कमवलेला 'राजकुमार'

गोमन्तक डिजिटल टीम

सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि गुणी अभिनेता म्हणून राजकुमार रावची ओळख आहे. राजकुमारचा सिनेसृष्टीतला आजवरचा प्रवास खूपच रंजक आहे.

प्रसिद्ध आणि गुणी अभिनेता | RajKummar Rao

सिनेसृष्टीत कुणीही गॉडफादर नसताना स्वत:च्या मेहनतीने नाव कमवलेल्या अभिनेत्यांपैकी राजकुमार राव एक आहे.

मेहनतीने नाव कमवले | RajKummar Rao

राजकुमार रावने Atma Ram Sanatan Dharma College, दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर,

दिल्ली विद्यापीठ | RajKummar Rao

पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे धडे घेतले आहेत.

FTII Pune | RajKummar Rao

राजकुमारचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर त्याने पुढचे संपूर्ण वर्ष वेगवेगळ्या दिग्दर्शक आणि कास्टींग डायरेक्टरच्या भेटी घेतल्या.

दिग्दर्शक आणि कास्टींग डायरेक्टर | RajKummar Rao

राम गोपाल वर्मा यांच्या 2010 च्या पॉलिटिकल थ्रिलर असलेल्या रण या चित्रपटामध्ये वृत्त वाचक म्हणून त्यांनी एक छोटासा रोल केला.

राम गोपाल वर्मा | RajKummar Rao

पण व्यावसायिक दृष्ट्या LSD हा त्याचा पहीला चित्रपट होता. 

LSD पहीला चित्रपट | RajKummar Rao

राजकुमारची एकता कपूरच्या रागिणी एमएमएस पासून ते काय पो छे पर्यंत प्रत्येक सिनेमातील भूमिका वेगळी होती. 

वेगळी भूमिका | RajKummar Rao

राजकुमारला त्याच्या शाहीद या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

शाहीदसाठी पुरस्कार | RajKummar Rao
Webstory | Dainik Gomantak