Success Story: 100 कोटींची उलाढाल करणारा लाँड्री मॅन

Ashutosh Masgaunde

आयआयटी कनेक्शन

आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या अरुणाभ सिन्हा यांनी आपल्या स्टार्टअप Uclean ला अत्यंत कठोर परिश्रमाने मोठ्या उंचीवर नेले आहे. 

Arunabh Sinha|UCleanौ | Dainik Gomantak

84 लाखांची नोकरी सोडली

अरुणभ सिन्हा यांनी 2016 मध्ये 84 लाखांची नोकरी सोडून नवीन स्टार्टअप Uclean कंपनीचा पाया घातला.

Arunabh Sinha|UClean | Dainik Gomantak

100 कोटींची उलाढाल

Uclean प्रति किलो कपड्यांसाठी 80 ते 180 रुपये चार्ज करते. यामध्ये कपड्याच्या प्रकारानुसार दर कमी जास्त होतात. कंपनीने अवघ्या 6 वर्षात कंपनीने 100 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

Arunabh Sinha|UClean | Dainik Gomantak

पत्नीची साथ

सिन्हा यांनी आपल्या स्टार्टअप Uclean ला अत्यंत कठोर परिश्रमाने मोठ्या उंचीवर नेले आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी आणि कंपनीचे सहसंस्थापक गुंजन तनेजा यांचा वाटाही मोठा आहे.

आऊटलेट्स

अरुणभ सिन्हा सांगतात की त्यांचे आऊटलेट्स वॉशिंग मशिन, स्टीम आयर्न टेबल्स आणि ड्राय-क्लीनिंग सेटअप्सने पूर्णपणे सुसज्ज आहेत

Arunabh Sinha|UClean | Dainik Gomantak

परदेशातही दुकाने

UClean कंपनीने बांगलादेश आणि नेपाळमध्येही आपली दुकाने उघडली आहेत. 

Arunabh Sinha|UClean | Dainik Gomantak

कंपनीच्या सेवा

लाँड्री, ड्राय-क्लीनिंग, शू क्लीनिंग, बॅग क्लीनिंग, सॉफ्ट टॉय्स किलोने साफ करणे यासारख्या स्वच्छता सेवा कंपनी देते. 

Arunabh Sinha|UClean | Dainik Gomantak