Dark Circle| डोळ्याखाली काळ्या वर्तुळाने त्रस्त आहात? तर मग या आय मास्कचा करा वापर

Shreya Dewalkar

आपले डोळे अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Eye Care Tips | Dainik Gomantak

डोळ्यांमध्ये काळी वर्तुळे, डोळ्याभोवती सूज येणे, सुरकुत्या येणे अशा अनेक प्रकारच्या समस्या असणे सामान्य आहे.

Eye Care Tips | Dainik Gomantak

यापैकी सर्वात सामान्य कारणे म्हणजे लॅपटॉपवर दीर्घकाळ काम करणे ल.

Eye Care Tips | Dainik Gomantak

जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे जास्त असतील तर यासाठी घरगुती मास्क खूप प्रभावी ठरू शकतो.

Eye Care Tips | Dainik Gomantak

घरगुती मास्कने डोळे हायड्रेट ठेवता येतात. यासोबतच डोळ्यांचे सौंदर्यही वाढते.

Eye Care Tips | Dainik Gomantak

फ्रूट आय मास्क तुमच्या डोळ्यांसाठी खूप आरोग्यदायी असू शकतात. हा आय मास्क तयार करण्यासाठी पपईचा एक छोटा तुकडा घ्या.

Eye Care Tips | Dainik Gomantak

आता हा मास्क डोळ्याभोवती लावा. यामुळे काळी वर्तुळे कमी होऊ शकतात. यासोबतच डोळ्यांची चमकही वाढू शकते.

Eye Care Tips | Dainik Gomantak

या आय मास्क व्यतिरिक्त तुम्ही इतर अनेक प्रकारचे आय मास्क वापरू शकता.

Eye Care Tips | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak