Navratri Special 2022: स्वत:च्या हिमतीवर कर्तृत्व गाजवणाऱ्या सुलक्षणा सावंत

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अर्धांगिनी सौ. सुलक्षणा सावंत

सौ. सुलक्षणा सावंत, साखळी | प्रसाद पानकर

त्या स्वयंसिद्धा आहेत. कर्तृत्ववान गृहस्वामिनी असण्‍याबरोबरच रसायनशास्त्र विषयातल्या विद्यार्थीप्रिय अध्यापिका आहेत.

Sulakshana Sawant | प्रसाद पानकर

उत्तम संघटक आणि कुशल वक्त्याही आहेत.

Sulakshana Sawant | प्रसाद पानकर

आपल्या ऋजू स्वभावामुळे त्यांनी असंख्यांची मने जिंकली आहेत.

Sulakshana Sawant | प्रसाद पानकर

केवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अर्धांगिनी अशी ओळख करून देणे सौ. सुलक्षणा सावंत यांच्याबाबतीत अन्यायकारक ठरेल.

Sulakshana Sawant | प्रसाद पानकर
Web Story | Dainik Gomantak