उन्हाळ्यात लिची खाणे त्वचेसाठी फायदेशीर

Puja Bonkile

उन्हाळ्यात लिची खाल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतात.

Litchi | Dainik Gomantak

उन्हाळ्यात त्वचेवर मुरुम येणे, फोड येणे अशा समस्या निर्माण होतात.

Litchi | Dainik Gomantak

लिचीमध्ये अनेक पोषक घटक असतात.

Litchi | Dainik Gomantak

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करु शकतात.

Litchi | Dainik Gomantak

चेहऱ्यावरील डेड स्किन कमी करण्यास मदत करते.

Litchi | Dainik Gomantak

लिचीचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील चमक वाढते.

Litchi | Dainik Gomantak

त्वचेला उन्हाच्या नुकसानापासून वाचवते.

Litchi | Dainik Gomantak

शरीर हायड्रेड राहते.

Litchi | Dainik Gomantak

चेहरा आणि मानेवरील काळे डाग कमी होतात.

Litchi | Dainik Gomantak
Ghee | Dainik Gomantak