उन्हाळ्यात कोणते कपडे वापरावे

Puja Bonkile

उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.

Summer care tips | Dainik Gomantak

यामुळे आरोग्यासह कोणते कपडे घालावे याकडे देखील लक्ष द्यावे.

Summer care tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात, चमकदार रंग डोळ्यांना टोचतात, म्हणून लाइट रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे.

Summer care tips | Dainik Gomantak

अनेक लोक उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे पसंद करतात.उ

Summer care tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात असे कपडे वापरावे ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल.

Summer care tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात डेनिम घालणे त्रासदायक ठरू शकते. 

Summer care tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात तुम्ही मिडी आणि इतर वनपीस कपडे वापरून पाहू शकता

Summer care tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात कॉटन , सुती किंवा रेशमी प्रकारचे कपडे घालावे 

Summer care tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात घामाची समस्या खुप असते यामुळे कॉटनचे कपडे घालावे.

Summer care tips | Dainik Gomantak
Deepika Padukone | Dainik Gomantak