Puja Bonkile
उन्हाळ्यात फाउंडेशन लावुन बाहेर गेल्यास पॅची होते.
जाणुन घेउया चेहऱ्यावर फाउंडेशन लावतांना कोणती काळजी घ्यावी.
तुमच्या त्वचेचा प्रकार पाहुन फाउंडेशनची निवड करावी.
फाउंडेशनाची शेड योग्य निवडावा.
फाउंडेशन थेट चेहऱ्यावर लावु नका.
दिवसा फाउंडेशन लावतांना चेहऱ्याला पहिले सनसक्रिन लावावे
फाउंडेशन लावण्यापुर्वी चेहऱ्यावर प्रायमर लावावे
फाउंडेशन चेहऱ्यावर हाताने लावु नका.