Kavya Powar
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते
या काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेला निरोगी ठेऊ शकता
या दिवसात जास्तीत जास्त पाणी प्या
फळांचे सेवन करा, यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून राहील.
नॉनव्हेज पदार्थ खाणे टाळा
चेहरा टॅन झाला असेल तर फेसपॅकचा वापर करा
दुपारच्या उन्हात जाणे टाळा
चेहऱ्याची विशेष काळजी घ्या