'या' सुपरस्टारच्या पत्नीसोबत सनी देओलचं होत अफेअर

Shreya Dewalkar

अभिनेता सनी देओल हा त्याच्या अभिनयापेक्षाही शरिरयष्टीसाठी फेमस आहे.

Sunny Deol | Dainik Gomantak

सनी देओलचे खासगी आयुष्य चांगलच चर्चेत आहे

Sunny Deol | Dainik Gomantak

‘बेताब’ या चित्रपटाच्या दरम्यान त्याचं नाव अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी जोडलं गेलं होतं.

Sunny Deol | Dainik Gomantak

यादरम्यान सनी देओल विवाहित होता

Sunny Deol | Dainik Gomantak

यानंतर सनी देओलचं नाव अभिनेत्री आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांची पत्नी, डिंपल कपाडियाशी जोडलं गेलं होतं

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunny Deol | Dainik Gomantak