Sunny Leone: रेड कार्पेटवर अवतरली जलपरी..

दैनिक गोमन्तक

सनी लिओनचे ग्रेडियंट कट आउट गाउनमधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

अभिनेत्री सनी लिओनने फिल्मफेअर सोहळ्यात हजेरी लावली होती.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे रेड कार्पेटवरचे फोटो शेअर केले आहेत.

Sunny Leone | Dainik Gomantak

डिझाइनर मायकेल सिन्कोने डिझाइन केलेला ड्रेस सनीने परिधान केला आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनी लिओन या कट आउट गाउनमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनी लिओनने या निळ्या रंगाच्या गाउनवर टर्टल नेक आणि नेकलाइनवर डिप कट आउट आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीने या लूकसाठी नॉरमल ज्वेलरीसह न्यूड मेकअपची निवड केली आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak
Dainik Gomantak