पॉर्नस्टार ते बॉलिवूड स्टार...सनी लिओनीचा प्रवास

Rahul sadolikar

अभिनेत्री सनी लिओनी हिचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने पाहुया सनीचा आतापर्यंचा प्रवास.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनी आता 42 वर्षांची झाली आहे. तिचा सुरूवातीचा काळ अभिनयापेक्षा वेगळा होता.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीने पॉर्न इंडस्ट्रीत मोठेच नाव कमावले होते.

Sunny Leone | Dainik Gomantak

जिस्म 2 या चित्रपटातून सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आपला भूतकाळ ती विसरली.

Sunny Leone | Dainik Gomantak

बेबी डॉल या गाण्याने तिच्या चाहत्यांना वेड लावले होते. हे गाणे रागिणी एम एम एस 2 या चित्रपटातले आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनी लिओनी ही भारतीय वंशाची आहे, तिचं मूळ नाव करणजीत वोहरा असं आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीची जन्म कॅनडा इथं झाला आणि साहजिकच पाश्चात्य जीवनशैली आणि विचारांचा तिच्यावर प्रभाव पडला.

Sunny Leone | Dainik Gomantak
Aisha Takia | Dainik Gomantak