Sunny Leone: स्लिम झालेल्या सनीचा स्ट्रॉबेरी ड्रेस

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओन सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

Sunny Leone | Instagram

सनी लिओन सध्या कामालीची स्लिम झाली आहे.

Sunny Leone | Instagram

सनीच्या या चेंजनंतर तिने आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.

Sunny Leone | Instagram

स्ट्रॉबेरी सारखा दिसणारा ड्रेस परिधान करून सनीने फोटो शेअर केले आहेत.

Sunny Leone | Instagram

चाहत्यांना सनीचा हा लूक खूप आवडला आहे.

Sunny Leone | Instagram

याशिवाय तिच्या स्लिम लूकची देखील चर्चा होत आहे.

Sunny Leone | Instagram

सनी सध्या नवा कोणताही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही.

Sunny Leone | Instagram