Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनीचा जलवा..फोटो व्हायरल

Rahul sadolikar

सनीचा 'कान्स'मध्ये जलवा

अभिनेत्री सनी लिओनीने कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या हॉट लूक्सने आग लावली आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीचा अनोखा अंदाज

अभिनयासोबतच सनी स्टाईल स्टेटमेंटसाठीही प्रसिद्ध आहे. सनीची हीच मोहिनी कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही पाहायला मिळाली

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीचा कान्सचा पहिलाच अनुभव

सनीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले आहे आणि तिचा रेड कार्पेटचा अनुभव खास बनवण्यासाठी तिने कसलीच कसर ठेवली नाही.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीचा 'केनेडी' कान्समध्ये

सनी लिओनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ' केनेडी ' या तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे .

Sunny Leone | Dainik Gomantak

एकमेव भारतीय चित्रपट

केनेडी हा कान्समध्ये निवडला गेलेला एकमेव भारतीय चित्रपट आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

अनुराग कश्यपचं दिग्दर्शन

केनेडी या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे.

Sunny Leone | Dainik Gomantak

केनेडीची तिकीट विक्री जोरात

'केनेडी' या चित्रपटाची तिकीटं काही वेळातच विकली गेली.

Sunny Leone | Dainik Gomantak
Raveena Tandon | Dainik Gomantak