HBD Sushant Singh Rajput: 'सुशांत सिंह राजपूत'च्या चित्रपटांचा प्रवास विलक्षण होता..

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्या काही मोजक्या ;पण दर्जेदार चित्रपटांतून सुशांतने एक वेगळा चाहत्यांचा वर्ग तयार केला होता.

Sushant singh Rajput | Dainik Gomantak

सुशांत सिंग राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली आणि नंतर तो एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाला

Sushant Singh Rajput | Dainik Gomantak

सुशांतने अवघ्या सात वर्षांच्या कालावधीत प्रेक्षकांना 'काई पो चे', 'एमएस धोनी' सारखे क्रिटीक्सनी कौतुक केलेले चित्रपट दिले

Sushant singh Rajput | Dainik Gomantak

'काई पो चे' या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूत टीव्ही अभिनेता ते बॉलिवूड स्टार बनला

Sushant singh Rajput | Dainik Gomantak

महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांत सिंग राजपूतने आपल्या नेत्रदीपक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

Sushant singh Rajput | Dainik Gomantak

'दिल बेचारा' हा एक चित्रपट. सुशांत सिंग राजपूतने सिनेमात मॅनीची भूमिका साकारण्यासाठी सगळी ताकद पनाला लावली होती

Sushant singh Rajput | Dainik Gomantak

'पीके' हा सुशांतचा एक महत्त्वाचा चित्रपट यात त्याची मुख्य भूमीका नसली तरी सुशांत लक्षात राहतो

Sushant singh Rajput | Dainik Gomantak
Cheteshwar Pujara | Dainik Gomantak