Sushmita Sen आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना करते घायाळ

Puja Bonkile

सुष्मिताने वयाच्या 18 व्या वर्षी 'मिस इंडिया'चा (Miss India) किताब जिंकला होता.

Sushmita Sen | Dainik Gomantak

ती त्या वर्षी 'मिस युनिव्हर्स'देखील झाली होती.

Sushmita Sen | Dainik Gomantak

बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत सुष्मिता झळकली आहे. 

Sushmita Sen | Dainik Gomantak

 सुष्मिताने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला होता.

Sushmita Sen | Dainik Gomantak

तिचा पहिलाच चित्रपट क्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. 

Sushmita Sen | Dainik Gomantak

'बीवी नंबर 1' या चित्रपटामदध्ये सुष्मिता महत्त्वाच्या भूमिकेत होती

Sushmita Sen | Dainik Gomantak

राजीव गांधी पुरस्कार, आयफा पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

Sushmita Sen | Dainik Gomantak

सुष्मिताने सिनेमांसह लग्न आणि अफेअर्समुळे अनेकदा चर्चेत असते. 

Sushmita Sen | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa | Dainik Gomantak