Sweet Potato Benefits: मधुमेहींसाठी रताळे ठरते वरदान!

दैनिक गोमन्तक

रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हीटॅमिन ए असते.

Sweet Potato | Dainik Gomantak

मधुमेही लोकांसाठी रताळे गुणकारी ठरते.

Sweet Potato | Dainik Gomantak

रताळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळे डिहाड्रेशन होत नाही.

Sweet Potato | Dainik Gomantak

रताळे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

Sweet Potato | Dainik Gomantak

रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे रताळे खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते.

Sweet Potato | Dainik Gomantak

रताळ्याचा समावेश आहारात केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Sweet Potato | Dainik Gomantak

पोटदुखी, अपचनाचा त्रास होत असल्यावर रताळे खाल्ल्याने आराम मिळतो.

Sweet Potato | Dainik Gomantak

हार्ट पेशंटसाठी पण रताळे खाणे फायदेशीर ठरते.

Sweet Potato | Dainik Gomantak
Dainik Gomantak