पावसाळ्यात घ्या ही काळजी अन् सौंदर्यात टाका भर

Sumit Tambekar

पावसाळ्यात वातावरणात बदल होतो. या काळात दिवसभरात जवळजवळ आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे (Take care of this in rainy season and let the beauty shine more )

आठ ते दहा ग्लास पाणी | Dainik Gomantak

जर त्वचा हाताला रखरखीत लागत असेल तर तुमच्या त्वचेला मॉइस्चरायझरची गरज आहे

मॉइस्चरायझर वापरा | Dainik Gomantak

पावसाळ्यात जरी वातावरण थंड असलं तरी कोमट पाण्याने अंघोळ करा. मात्र अति गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचा कोरडी होते

कोमट पाण्याने अंघोळ | Dainik Gomantak

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात भरपूर सॅलेड, ताज्या भाज्यांचा समावेश करा

सकस आहार | Dainik Gomantak

आठवड्यातून एकदा स्क्रबिंग आवश्यक, चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराइज अवश्य लावावं

मॉईश्चराइज आवश्यक | Dainik Gomantak

पावसात भिजल्यानंतर जास्तवेळ त्वचा ओली राहणार नाही याची काळजी घ्या

जास्तवेळ त्वचा ओली | Dainik Gomantak

पावसात भिजल्यानंतर ओले कपडे जास्तवेळ अंगावर राहणार नाहीत याची काळजी घ्या

ओले कपडे | Dainik Gomantak

दिवसभरात पिण्यासाठी कोमट पाणी वापरल्यास आपली पचनक्रिया सुधारु शकते

पिण्यासाठी कोमट पाणी | Dainik Gomantak

पावसाचे पाणी थेट चेहरा अथवा डोक्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. यामूळे त्वचेची हाणी होणार नाही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाचे पाणी थेट चेहरा अथवा डोक्यावर | Dainik Gomantak