कुरळ्या केसांची विशेष काळजी घ्यावी

Puja Bonkile

Curly Hair वारंवार धुणे टाळावे. वारंवार केस धुतल्यास ते कोरडे पडू शकतात.

Dainik Gomantak

Curly Hair असणाऱ्या लोकांनी केस धुतल्यानंतर कंडिशनर करावे. यामुळे केस मऊ राहतात.

Dainik Gomantak

Curly Hair असणाऱ्या लोकांनी केसांना सतत स्ट्रेटनिंग करणे टाळावे. यामुळे केसांची चमक कमी होऊ शकते.

Dainik Gomantak

Curly Hair असणाऱ्या लोकांनी केस थंड पाण्याने धुवावे. गरम पाण्याने धुतल्यास केस धुतल्यास निर्जीव होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dainik Gomantak