WTC Final साठी टीम इंडियाचं नव्या जर्सीत स्पेशल फोटोशूट

Pranali Kodre

अंतिम सामना

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

Rohit Sharma | Twitter

ठिकाण

हा अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

Virat Kohli | Twitter

तयारी

त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडला पोहोचले असून खेळाडूंनी कसून तयारीही सुरू केली आहे.

R Ashwin | Ravindra Jadeja | Twitter

फोटोशूट

यादरम्यान दोन्ही संघाचे खास फोटोशूटही करण्यात आले आहे.

Team India Photoshoot | Twitter

नव्या जर्सीत फोटोशूट

भारतीय संघाचे नव्या जर्सीमध्ये फोटोशूट झाले आहे. या फोटोशूटचे फोटो आयसीसी आणि बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Team India | Twitter

किट स्पॉन्सर

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने किट स्पॉन्सर म्हणून आदिदास (Adidas) ब्रँडशी करार केला आहे.

Ravindra Jadeja | Twitter

जर्सीचे अनावरण

त्यानंतर Adidas ने भारतीय संघाच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.

Shubman Gill | Twitter

नव्या जर्सीत फायनल

त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीपमधील अंतिम सामन्यात भारतीय संघ ही नवीन जर्सी घालून उतरणार आहे.

Team India | Twitter
Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak