Sushmita Sen Beauty Tips: सुष्मिताचं सौंदर्य लाजवेल आजच्या मुलींना

Sumit Tambekar

47 व्या वर्षीही सुष्मिताने 27 च्या मुलींना सौंदर्यात मागे टाकले आहे

Sushmita Sen | Dainik Gomantak

सुष्मिताची सुंदर त्वचा पाहून प्रत्येकाला तिच्यासारखी सुंदर त्वचा हवी असते

Sushmita Sen | Dainik Gomantak

सुष्मिता तिच्या त्वचेत बाह्य रसायनांपेक्षा घरगुती उपायास प्राधान्य देते

Sushmita Sen | Dainik Gomantak

सुष्मिताला बेसन आणि मलईने त्वचेची काळजी घेणे आवडते

Sushmita Sen | Dainik Gomantak

सुष्मिता बेसन मलई मिसळून लावते

Sushmita Sen | Dainik Gomantak

ती म्हणते की अधिक पाणी पिऊन आणि पोषक अन्न खाल्ल्याने त्वचा चमकदार होऊ शक्ते

Sushmita Sen | Dainik Gomantak

क्रीम लावल्याने तुमच्या त्वचेला पोषण मिळते आणि तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते असं ती म्हणते

Sushmita Sen | Dainik Gomantak
Sushmita Sen | Dainik Gomantak