Penguins: पेग्विंनच्या या काही गोष्टी तुमचं हृदय जिंकल्याशिवाय राहणार नाहीत

दैनिक गोमन्तक

पेंग्विन हा जगातील सर्वात लाडका प्राणी आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही

Penguins | Dainik Gomantak

न उडणाऱ्या ४० प्रजातींपैकी पेग्वींन एक आहे

Penguins | Dainik Gomantak

बहुतेक न उडणारे पक्षी दक्षिण गोलार्धात राहतात, जसे की किवी आणि शहामृग.

Penguins | Dainik Gomantak

पेग्विंनच्या बहुतेक प्रजाती एकसारख्याच दिसतात

Penguins | Dainik Gomantak

बहुतेक पेंग्विन आयुष्यभर सोबती करतात आणि त्यांच्या पिलांना वाढवण्यात समान भूमिका बजावतात. तथापि, नर आणि मादी दोन्ही पेंग्विन एकमेकांच्या पाठीमागे एकमेकांची "फसवणूक" करत असल्याचे दिसून आले आहे.

Penguins | Dainik Gomantak

दिसताक्षणी मन लोभावणारे पक्षी म्हणून यांची ख्याती आहे

Penguins | Dainik Gomantak

मजा करताना,खेळताना दिसणारे हे पक्षी भांडत नसल्याचे समोर आले आहे

Penguins | Dainik Gomantak
Moth Beans | Dainik Gomantak