गोमन्तक डिजिटल टीम
कांदा आणि लसूणमधे असलेले सल्फर संयुगे मोठे आतडे, स्तन, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना मारते.
फ्लावर आणि ब्रोकोली या दोन भाज्या डिटोक्सीफिकेशनव्दारे सजीवांच्या शरीरात निर्माण होणाऱ्या कॅन्सरच्या पेशी मारते
ताज्या आल्यामध्ये कॅन्सरच्या पेशींशी लढण्याचे खास गुण आहेत आणि याच्या मदतीने ट्युमरच्या पेशीही रोखण्यास मदत होते.
हळद हे सगळ्यात शक्तीशाली असे नैसर्गिक कॅन्सरविरोधक आहे. हळद हे कॅन्सर पेशींना मारते तसेच ट्युमरलाही वाढण्यापासून रोखते
द्राक्षे याव्दारे एंथोसायनिन आणि पुलीफेनल्स यांच्या मदतीने शरिरातील उत्पादित होणारे कॅन्सरचे कण कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावत आहे.
डाळी आणि सोयाबीन हे प्रोटीन वाढवीण्याचे एक प्रमुख स्त्रोत आहे तसेच फायबरही याव्दारे मिळते ज्याव्दारे पैनक्रियाज़ च्या कॅन्सरचा धोका कमी होतो.