FIFA World Cup मध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू

Akshay Nirmale

मिरोस्लाव क्लोस

जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोस याने सर्वाधिक 16 गोल केले आहेत. 2002 ते 2014 या काळात त्याने वर्ल्डकपमधील चोविस सामन्यात हे गोल नोंदवले आहेत.

Miroslav Klose | Dainik Gomantak

रोनाल्डो नझारियो

ब्राझीलच्या रोनाल्डोने एकुण एकोणीस सामन्यांमध्ये 15 गोल नोंदवले आहेत.

Ronaldo Nazario | Dainik Gomantak

गर्ड मुल्लर

गर्डने जर्मनीकडून खेळताना वर्ल्डकपमध्ये 14 गोल केले आहेत.

Geru Muller | Dainik Gomantak

जस्ट फॉन्टेन

फ्रान्सच्या फॉन्टेन यांनी 13 गोल केले आहेत.

Just Fontaine | Dainik Gomantak

पेले

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी फुटबॉल वर्ल्डकपमध्ये 12 केले आहेत.

Pele | Dainik Gomantak

जुर्गन क्लिन्समन

जर्मनीच्या क्लिन्समन यांनी 11 नोंदवले आहेत.

Jurgen Klinsman | Dainik Gomantak

सँडोर कोसिस

हंगेरीच्या कोसिस यांनीही वर्ल्डकपमध्ये 11 नोंदवले आहेत.

Sándor Kocsis | Dainik Gomantak
Dainik Gomantak