सध्या IPLमध्ये कोण आहेत,ऑरेंज अन् पर्पल कॅपचे दावेदार

Sanket Kulkarni

IPL 2021च्या 14 व्या सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत किन्स पंजाबचा (kins punjab) कर्णधार के.एल.राहुल (K.L.Rahul) ऑरेंज कॅपच्या (Orange Cap) रेसमध्ये प्रथम क्रमांकावर असून, त्याने आतापर्यंत 380 धावा पटकावल्या आहे.

K.L.Rahul | Dainik Gomantak

IPL मध्ये ऑरेंज कॅपच्या (Orange Cap) रेसमध्ये राहुलसोबत शिखर धवनने (Shikhar Dhawan) 380 धावा केल्या असल्या तरी रनरेटमुळे दुसऱ्या स्थानावर आहे.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

IPL च्या ऑरेंज कॅपच्या (Orange Cap) या रेसमध्ये मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) उकृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करीत आपली दावेदारी मजबुत केली आहे.

Mayank Agarwal | Dainik Gomantak

IPLच्या या मोसमात हर्षल पटेल (Harshal Patel) याने या आरसीबीसाठी (RCB) अचूक गोलंदाजी करत सध्या तो पर्पल कॅपवर (Purple Cap) होल्डर आहे.

Harshal Patel | Dainik Gomantak

दिल्लीचा आवेश खान (Awesh Khan) याने अतापर्यंत 14 विकेट घेतल्या असून, तो पर्पल कॅपच्या रेसमध्ये मौरिस सोबत दुसऱ्या स्थानावर आहे.

Awesh Khan | Dainik Gomantak

क्रिस मौरिस (Chris Morris) राजस्थानचा (Rajasthan) हुकमी एक्का असून, त्याने फलंदाजी (Batting) आणि गोलंदाजी (Bowling)चमक दाखवत पर्पल कॅप होल्डरमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

Chris Morris | Dainik Gomantak

IPLच्या 14 व्या सीजनमध्ये सध्या हे आहेत, ऑरेंज अन् पर्पल कॅप होल्डर...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IPL | Dainik Gomantak