High Blood Pressure : उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी 'हे' उपाय ठरतात फायदेशीर

Ganeshprasad Gogate

कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.

High Blood Pressure remedies | Dainik Gomantak

टरबुजाच्या बियांची पूड आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेगवेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.

High Blood Pressure remedies | Dainik Gomantak

जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे.

High Blood Pressure remedies | Dainik Gomantak

उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे.

High Blood Pressure remedies | Dainik Gomantak

5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे.

High Blood Pressure remedies | Dainik Gomantak

गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाळावे.

High Blood Pressure remedies | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak