दैनिक गोमन्तक
उन्हाळ्यात दूधाचा चहा पिणे आरोग्यासाठी घातक मानले जाते
मात्र चहाप्रेमींना कोणत्याही ऋतुमध्ये चहा हा हवाच असतो
उन्हाळ्यात दूधाचा चहा पिण्याएवजी आयुर्वेदिक चहा पिणे फायदेशीर ठरते
गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनलेला चहा आपण पिऊ शकतो
पुदिण्याचा चहा उन्हाळ्यात अनेकजण पितात
डेजींच्या फुलांपासून बनवलेला चहा देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो