IND vs SL: आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण करणारे 3 वयस्कर भारतीय क्रिकेटर

Pranali Kodre

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 5 जानेवारी 2023 रोजी पुण्यात दुसरा टी20 सामना झाला.

India vs Sri Lanka | Dainik Gomantak

या सामन्यातून भारताकडून राहुल त्रिपाठीने आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले.

Rahul Tripathi | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणावेळी राहुल त्रिपाठीचे वय 31 वर्षे 309 दिवस होते.

Rahul Tripathi | Dainik Gomantak

त्यामुळे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.

Rahul Tripathi | Dainik Gomantak

भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण करणाऱ्या वयस्कर खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर राहुल द्रविड आणि दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहेत.

Rahul Dravid | Dainik Gomantak

राहुल द्रविडने 38 वर्षे 232 वय असताना आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले होते.

Rahul Dravid | Dainik Gomantak

तसेच सचिन तेंडुलकरने 33 वर्षे 221 दिवस वय असताना भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak
Dasun Shanaka | Dainik Gomantak