मोबाइल खरेदी करतांना घ्यावी 'ही' काळजी

Puja Bonkile

मोबाइल (Mobile) खरेदी करतांना तुमचे बजेट किती आहे हे पाहून खरेदी करावे.

tips for buy new mobile | Dainik Gomantak

मोबाइल खरेदी करतांना हा विचार नककिन करावा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा मोबाइल वापरता येईल. मग कहा मोबाइल (Mobile) खरेदी करावा.

tips for buy new mobile | Dainik Gomantak

जर तुम्ही कॅमेरा पाहून मोबाइल खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही फक्त फोटोग्राफीसाठी मोबाइल खरेदी करत आहात.

tips for buy new mobile | Dainik Gomantak

मोबाइलमध्ये सिक्युरिटि अॅप आहे का हे पाहूनच मोबईलची खरेदी करावी.

tips for buy new mobile | Dainik Gomantak

मोबाइल खरेदी करतांना मोबाइल सर्विस सेंटरची सोय कशी आहे हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

tips for buy new mobile | Dainik Gomantak