TMC खासदार नुसरत जहाँचा बोल्ड लुक

Puja Bonkile

नुसरत जहाँ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

tmc member parliament nusrat jahan | Dainik Gomantak

बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

tmc member parliament nusrat jahan | Dainik Gomantak

काही काळापासून ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.

tmc member parliament nusrat jahan | Dainik Gomantak

नुसरतचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.

tmc member parliament nusrat jahan | Dainik Gomantak

अनेकदा तिचा नवा लूक चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतो.

tmc member parliament nusrat jahan | Dainik Gomantak

नुसरत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

tmc member parliament nusrat jahan | Dainik Gomantak

आता पुन्हा एकदा नुसरतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटच्या झलकने लोकांना वेड लावले आहे

tmc member parliament nusrat jahan | Dainik Gomantak

फोटोंमध्ये नुसरत नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. 

tmc member parliament nusrat jahan | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak