सर्वात कमी वयात वनडे वर्ल्डकप खेळणारे 5 भारतीय

Pranali Kodre

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान 13 वा वनडे वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे.

ODI World Cup | Dainik Gomantak

आत्तापर्यंत भारताकडून 85 खेळाडूंनी वनडे वर्ल्डकपमध्ये किमान एक तरी सामना खेळला आहे.

ODI World Cup | Dainik Gomantak

भारताकडून सर्वात कमी वयात वनडे वर्ल्डकप खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

सचिन तेंडुलकरने 18 वर्षे 304 दिवस वय असताना पहिल्यांदा वर्ल्डकप सामना खेळला होता.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

सर्वात कमी वयात वनडे वर्ल्डकप खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन पाठोपाठ विनोद कांबळी असून त्याने 20 वर्षे 35 दिवस वय असताना पहिला वर्ल्डकप सामना खेळला होता.

Vinod Kambli | Dainik Gomantak

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कपिल देव यांनी 20 वर्षे 154 दिवस वय असताना पहिला वर्ल्डकप सामना खेळलेला.

Kapil Dev | Dainik Gomantak

रवी शास्त्री या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी 21 वर्षे 13 दिवस वय असताना पहिला वर्ल्डकप सामना खेळला होता.

Ravi Shastri | Dainik Gomantak

पाचव्या क्रमांकावर असलेल्या अजय जडेजा यांनी 21 वर्षे 27 दिवस वय असताना वर्ल्डकप पदार्पण केले होते.

Ajay Jadeja | Dainik Gomantak

या यादीत सहाव्या क्रमांकावर युवराज सिंग असून त्याने 21 वर्षे 62 दिवस वय असताना पहिला वर्ल्डकप सामना खेळला होता.

Yuvraj Singh | Dainik Gomantak
Dale Steyn | Dainik Gomantak