सकाळी ऐका 'ही' हृदयाला भिडणारी गाणी

Puja Bonkile

आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार

happy monday | Dainik Gomantak

सोमवारची सकाळ सकारात्मक आणि उत्साही करण्यासाठी राहण्यासाठी ही गाणी ऐकावी.

happy monday | Dainik Gomantak

तुमची सकाळ चांगली झाली की पुर्ण दिवस देखील चांगला जाइल.

happy monday | Dainik Gomantak

तुमचे घरातील आणि ऑफिसमधील काम देखील चांगले होइल.

happy monday | Dainik Gomantak

भाग मिक्का भाग हे गाण ऐकुन तुम्हाला सकारात्मक वाटेल.

bhaag milka bhaag | Dainik Gomantak

'रॉकस्टार' चित्रपटातील 'फिर से उद चला' सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी गाण्यांपैकी एक आहे.

fir se ud chala | Dainik Gomantak

रंग दे बसंती मधील रुबरू गाणे हे हरवलेल्या स्वप्नाला पुन्हा उजाळा देणारे आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे आहे. 

rubaru | Dainik Gomantak

शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलेले आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेले 'वेक अप सिड!' सकाळी नक्की ऐकावे.

wake up sid | Dainik Gomantak

3 इडियट्स' मधील ऑल इड वेल हे गाण तुमचा सोमवार एनर्जेटिक बनवेल.

all is well | Dainik Gomantak
health | Dainik Gomantak