गोव्यातील 'मीठ शेती' पाहिली आहे का?

Pramod Yadav

अन्नाला पूर्णत्व मिळण्यासाठी मिठाची गरज असते, त्यामुळे मीठ अमूल्य आहे.

Salt Farming in Goa | Sandip Desai

गोव्यात पारंपारिक पद्धतीन आजही मीठ शेती केली जाते.

Salt Farming in Goa | Sandip Desai

राज्यातील अनेक ठिकाणी कृषी संस्कृती नष्ट झाल्याचे दिसते, पण पणजी पाटो ते रायबंदर मार्गावर आजही मिठागाराची संस्कृती अबाधित आहे.

Salt Farming in Goa | Sandip Desai

भर उन्हात राबून मिठाचे पीक घेणारे अनेक शेतकरी गोव्यात राबत असतात.

Salt Farming in Goa | Sandip Desai

तयार झालेल्या मिठाची अशा प्रकारे गोणीत साठवणूक केली जाते.

Salt Farming in Goa | Sandip Desai

प्रति डबा 300 किंमतीने मिठाची विक्री केली जाते.

Salt Farming in Goa | Sandip Desai

रायबंदर पाटो मार्गाच्या शेजारी मीठ शेती करणारा शेतकरी आणि मिठाच्या बॅग

Salt Farming in Goa | Sandip Desai