त्रिफळा चूर्ण : डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व आजारांवर एक दिव्य औषध

गोमन्तक डिजिटल टीम

शारीरिकरित्या कमकुवत असणाऱ्या व्यक्तींसाठी त्रिफळा रामबाण ठरते. याचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. दुर्बलता कमी होते.

Triphala powder | Dainik Gomantak

त्रिफळाचे सेवन केल्याने हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर फायदा होतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या वाढत्या स्तरामुळे हैराण असाल तर 3-4 ग्रॅम त्रिफळा चूर्ण दूधात घालून दररोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा.

Triphala powder | Dainik Gomantak

त्रिफळा चूर्णाचे महत्त्वाचा गुण म्हणजे यामुळे बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो. बद्धकोष्ठतेने हैराण असणाऱ्यांनी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून नियमित घ्या. 

Triphala powder | Dainik Gomantak

मोतीबिंदू, डोळ्यांची जळजळ, इतर दोष कमी करण्यासाठी 10 ग्रॅम गायच्या तूपात 1 चमचा त्रिफळा चूर्ण आणि 5 ग्रॅम मध घालून त्याचे सेवन करा.

Triphala powder | Dainik Gomantak

खाज, जळजळ, फोड्या यांसारख्या समस्यांवर त्रिफळा परिणामकारक ठरते. यासाठी सकाळ-संध्याकाळी 6-8 ग्रॅम त्रिफळा चूर्ण खाल्याने फायदा होतो.

Triphala powder | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak