...आणि राहुल गांधी यांनी ट्रकमधून केला प्रवास

Pramod Yadav

राहुल गांधींचा ट्रक प्रवास

काँग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच एका ट्रकमधून प्रवास करतांना दिसले, त्यांचा हा ट्रक प्रवासाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi Truck Ride

अंबाला ते चंदिगड ट्रकने प्रवास

राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला रवाना झाले. वाटेत अंबाला ते चंदिगड असा ट्रकने त्यांनी प्रवास केला. 

Rahul Gandhi Truck Ride

व्हिडिओ शेअर

काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राहुल ट्रकमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

Rahul Gandhi Truck Ride

वाहनचालकांच्या समस्या

राहुल यांनी अंबाला येथे ट्रक चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाहनचालकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

Rahul Gandhi Truck Ride

व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, राहुल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Rahul Gandhi Truck Ride

भारत जोडो यात्रा

यापूर्वी राहुल गांधींनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू झाला.

Rahul Gandhi Truck Ride

4000 किलोमीटर प्रवास

12 राज्य, 136 दिवस आणि 4000 किलोमीटर प्रवास करत जानेवारीत जम्मू-काश्मीरमध्ये यात्रा समाप्त झाली.

Rahul Gandhi Truck Ride